Home क्राईम भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू

भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू

0 second read
0
0
102

no images were found

भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू

कोल्हापूर – भामटे इथल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. राजवीर महादेव पाटील व समर्थ महादेव पाटील अशी त्यांची नावं आहेत. सकाळी १२ च्या सुमारास गाव तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडलीय. राजवीर हा पहिलीत तर समर्थ दुसरीच्या वर्गात शिकत होता. यामुळे भामटे परिसरात शोककळा पसरली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

 छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील कोल्हापूर,  : छत्रपती प्रम…