Home व्याख्यान स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

0 second read
0
0
9

no images were found

स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सोमवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दैनिक महासत्ताचे संपादक स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर इचलकरंजी येथील ज्येष्ठ संपादक प्रसाद कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. वसंतराव दत्तवाडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती व्हावी या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी पत्रकार यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन कोल्हापूर…