भारतीय संविधानाची प्रास्ताविका: ‘संविधान जागर’अंतर्गत डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचे विशेष व्याख्यान सर्व दर्शक बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान जागर’ ही वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून दर महिन्याच्या २६ तारखेला सकाळी ११ वाजता सदर व्याख्यानमालेअंतर्गत तज्ज्ञ अभ्यासक, विचारवंत यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या …