Home व्याख्यान शिवाजी विद्यापीठात उद्या डॉ. अभय टिळक यांचे व्याख्यान

शिवाजी विद्यापीठात उद्या डॉ. अभय टिळक यांचे व्याख्यान

0 second read
0
0
6

no images were found

शिवाजी विद्यापीठात उद्या डॉ. अभय टिळक यांचे व्याख्यान

कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठातील कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाच्या वतीने प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेअंतर्गत उद्या, शुक्रवारी (दि. ९) सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अभय टिळक यांचे ‘महाराष्ट्राचे अर्थकारण: प्रवाह आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या ग्रंथालयातील सेमिनार सभागृहात कार्यक्रम होईल. डॉ. अभय टिळक हे अर्थशास्त्र आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक स्थित्यंतरचा वेध घेणाऱ्या या व्याख्यानास प्राध्यापक, विध्यार्थी, संशोधक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्याख्यान
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या मुलांमध्ये अडकून पडली आहे

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये पुष्पा आपल्या मुलांमध्ये अडकून पडली आहे  सोनी सबवरील पुष्पा इम्…