Home क्राईम गोवा बनावटीच्या मद्यासह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

गोवा बनावटीच्या मद्यासह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

0 second read
0
0
403

no images were found

गोवा बनावटीच्या मद्यासह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

कोल्हापूर – रस्त्याकडेला पार्किंग केलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा असलेला मालवाहतूक टेम्पो जप्त केलाय. यामध्ये १९ लाख रुपये गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह टेम्पो असा सुमारे २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पहाटे बसंत बहार समोर कारवाई केलीय. या कारवाईत

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला असेंब्ली रोडवरील बसंत बहार समोर गोवा बनावटीच्या मद्याचा साठा असलेला टेम्पो येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागीय भरारी पथकानं आज पहाटे या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, बसंत बहार समोर कारवाई करत गोवा बनावटीचा मध्यसाठा असलेला टेम्पो ताब्यात घेतला. मात्र, टेम्पो चालक फरार झालाय. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, राजेंद्र पाटील, विजय नाईक, गिरीशकुमार करचे, सचिन काळेल, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, संदीप जानकर,जय शिनगारे, मनोज पवार यांनी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…