July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 6 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 7 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 7 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home क्राईम (page 37)

क्राईम

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

By Aakhada Team
15/12/2022
in :  क्राईम
0
87

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू पुणे-सातारा महामार्गावरील निगडी (ता.भोर) येथे नदीपात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यु झाला आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मयत चौघेही निगडी गावातील आहेत. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय.४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५, …

Read More

बंद घरात शेंदूर फासलेल्या दगडांखाली नरबळी पुरला

By Aakhada Team
15/12/2022
in :  क्राईम
0
197

बंद घरात शेंदूर फासलेल्या दगडांखाली नरबळी पुरला औरंगाबाद : वाळूज येथे तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या घराचं कुलूप फोडून पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात दोन शेंदूर फासलेले दगड आढळून आले. त्या दगडांखाली मृतदेह एका चादरीत पुरण्यात आलेला होता. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून नुसता सांगाडा उरला होता. हा घातपाताचा प्रकार आहे, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. …

Read More

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू

By Aakhada Team
15/12/2022
in :  क्राईम
0
323

बिहारमध्ये बनावट दारूमुळे २७ जणांचा मृत्यू बिहार : बनावट दारु सेवन केल्यामुळे बिहारमधील २७ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती डॉक्टरांकडून  व्यक्त केली जात आहे. बिहारमधील छपरा येथे हा प्रकार घडला असून  छपरामधील एका सरकारी रुग्णालयात या बाधित लोकांवर उपचार सुरु आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री केली जाते. …

Read More

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर

By Aakhada Team
14/12/2022
in :  क्राईम
0
105

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर मुंबई : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने राज्याचं राजकारण चांगलच तापलं. विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी सदर घटना योग्य नसल्याचे म्हटले. शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणात मनोज घरबडेसह अन्य तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या तिघांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्याने …

Read More

मुलाने पित्याच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले

By Aakhada Team
14/12/2022
in :  क्राईम
0
173

मुलाने पित्याच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले बागलकोट : एका निर्दयी मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केली. आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून ते बोअरवेलमध्ये फेकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी तातडीने आरोपी मुलगा विठ्ठलला अटक केली. या घटनेला कर्नाटकातील श्रद्धा हत्याकांड म्हटले जात आहे. मुधोळ परिसरात आरोपी मुलाने …

Read More

बस उलटून १५ महिन्यांच्या बाळासह ६ जण ठार

By Aakhada Team
14/12/2022
in :  क्राईम
0
96

बस उलटून १५ महिन्यांच्या बाळासह ६ जण ठार उत्तर प्रदेश :  फिरोजाबाद येथील आग्रा लखनौ एक्स्प्रेस हायवेवर बसचा भीषण अपघात घडला. ही भरधाव बस थेट दरीत कोसळली. एकूण ४५ ते ५० प्रवासी बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनस्थळी दाखला होऊन बचावकार्य सुरु करण्यात आले. पंजाबमधील …

Read More

दिल्लीत बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला

By Aakhada Team
14/12/2022
in :  क्राईम
0
271

दिल्लीत बारावीच्या विद्यार्थीनीवर अ‍ॅसिड हल्ला दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत १२ वीत शिकणाऱ्या एका मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आलेला आहे. या घटनेमध्ये मुलीच्या चेहऱ्यास गंभीर इजा झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेवेळी पीडित मुलीसोबत तिची लहान बहिण होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका …

Read More

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

By Aakhada Team
13/12/2022
in :  क्राईम
0
423

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक कोल्हापूर : रेल्वे खात्यात, आयकर विभागात भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून २४ युवकांची १ कोटी,४३ लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपुर गल्ली, कुरूंदवाड) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा.फुलेवाडी,), मोहम्मद कामील अब्दुल गफार …

Read More

मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी नव्हे, ती तर अंडरकव्हर पोलिस कॉन्स्टेबल

By Aakhada Team
13/12/2022
in :  क्राईम
0
344

मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी नव्हे, ती तर अंडरकव्हर पोलिस कॉन्स्टेबल इंदोर : येथील मेडीकल कॉलेजमध्ये एक तरुणी मागील दोन महिन्यांपासून कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सातत्याने दिसत होती. पांढऱ्या रंगाचा कोट परिधान करून तिने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तासनतास कँटीनमध्ये बसून वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांशी सवाल साधला. मात्र ही मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी नव्हती, तर कॉलेजमध्ये होत असलेल्या रॅगिंग प्रकरणाचा छडा लावणारी अंडरकव्हर पोलिस कॉन्स्टेबल होती. २५ वर्षीय …

Read More

ओटीपीविना मिस्ड् कॉलने खात्यातून चोरले ५० लाख, फसवणुकीचा नवा फंडा!

By Aakhada Team
13/12/2022
in :  क्राईम
0
233

ओटीपीविना मिस्ड् कॉलने खात्यातून चोरले ५० लाख, फसवणुकीचा नवा फंडा! मंबई : आता ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जात असल्याचे समोर आले आहे. ओटीपी न विचारता दिल्लीतील एका व्यक्तीच्या खात्यातून मिस्ड कॉलद्वारे ५० लाख रुपये गायब केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे सायबर पोलीसही चक्रावून गेले असून याचा तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. मोबाईल कॉल, एसएमएस, ईमेल, …

Read More
1...363738...71Page 37 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
6 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
7 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
7 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आयुशक्तीची नवीनतम फ्रँचायझी आता सांगलीत सुरू

Aakhada Team
13/03/2025

आयुशक्तीची नवीनतम फ्रँचायझी आता सांगलीत सुरू सांगली,  : जगभरातील आघाडीच्या आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांपैकी एक …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 6 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 7 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 7 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 7 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 11 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved