July 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 3 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 3 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 7 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home क्राईम (page 15)

क्राईम

एकतर्फी प्रेमातून, घरात घुसून केली पालकांना मारहाण

By Aakhada Team
27/03/2023
in :  क्राईम
0
100

एकतर्फी प्रेमातून, घरात घुसून केली पालकांना मारहाण कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात एकतर्फी छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सुरुच आहेत.याच जाचातून कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता करवीर तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.  ‘माझ्याशी प्रेम कर, अन्यथा घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही’, असा मोबाइलवर मेसेज पाठवत अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या आणि तिच्या घरात घुसून पालकांना बेदम मारहाण …

Read More

साकीनाका मध्ये  दुकानाला भीषण आग; २ कामगारांचा मृत्यू

By Aakhada Team
27/03/2023
in :  क्राईम
0
93

साकीनाका मध्ये  दुकानाला भीषण आग; २ कामगारांचा मृत्यू मुंबई : मुंबईतील घाटकोपर अंधेरी लिंकरोडवर साकीनाका मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या राजश्री हार्डवेअरला आज मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागली तेव्हा दुकानात एकूण ११ कामगार झोपलेले होते. यातील नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.  याबाबतची अधिक माहिती अशी की, आज मध्यरात्री २ वाजताच्या …

Read More

महिलांसोबत डॉक्टरने केले मोठे कांड, महिलांमध्ये संतापाची भावना

By Aakhada Team
27/03/2023
in :  क्राईम
0
75

महिलांसोबत डॉक्टरने केले मोठे कांड, महिलांमध्ये संतापाची भावना या सर्व क्लिप आरोपी डॉक्टरने स्वत: बनवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे आणि जेव्हा त्या भोंदू डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला तेव्हा हे सर्व व्हायरल झाल्या.आरोपींनी लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप साठवून ठेवल्या होत्या. या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. कोल्हापूर– पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर  जिल्ह्यातून एक धक्कादायक तितकीच डोक्यात तिडीक निर्माण करणारी घटना …

Read More

अनियंत्रित कार मुले शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

By Aakhada Team
27/03/2023
in :  क्राईम
0
99

अनियंत्रित कार मुले शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू   सांगली : जिल्ह्यात उसाची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांचा ऊस हा रस्त्याला लागून आहे. त्यामुळे उसापासून रस विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.शेतातील ताजा ऊस तोडायचा. त्यापासून रस तयार करून विक्री करायचा, असा हा नगदी पैसे मिळवून देणारा व्यवसाय.     संतोष शिंदे यांनी उसाची लागवड केली. शेतातच रसवंती व्यवसाय त्यांनी सुरू केला. दुपारची वेळ असल्याने …

Read More

हिंडेनबर्गच्या निशाण्यावर आणखी एक भारतीय, काय आहे ३ लाख कोटींचे कनेक्शन?

By Aakhada Team
24/03/2023
in :  क्राईम
0
109

हिंडेनबर्गच्या निशाण्यावर आणखी एक भारतीय, काय आहे ३ लाख कोटींचे कनेक्शन? हिंडेनबर्गने जॅक डोर्सीच्‍या पेमेंट फर्म ब्लॉक इंक च्‍या व्‍यवस्‍थापनाशी संबंधित अनेक लोकांवर अनेक गंभीर आरोप केलेत. यामध्ये एक नाव आहे अमृता आहुजा. अमृता आहुजांवर कंपनीच्या लाखो डॉलर्सचे स्टॉक्स बुडवल्याचा आरोप केला आहे. नवी दिल्ली : अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा आपल्या अहवालाने खळबदल उडवली आहे. भारतीय …

Read More

पाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ चौघांचा मृत्यू तर ११ जखमी

By Aakhada Team
23/03/2023
in :  क्राईम
0
83

पाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, नगरजवळ चौघांचा मृत्यू तर ११ जखमी अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे .गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार तर ११ जण जखमी झाले. काल मध्यरात्री …

Read More

सांगली कुपवाड भागातील वादग्रस्त  प्रार्थनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

By Aakhada Team
23/03/2023
in :  क्राईम, धार्मिक, सामाजिक
0
205

सांगली कुपवाड भागातील वादग्रस्त  प्रार्थनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत सांगलीच्या कुपवाडनजीकच्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला.त्यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील वादग्रस्त  प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.तर जागेबाबत प्रांत कार्यालयामध्ये बैठक सुरु आहे. गुढीपाडव्यानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या जाहीर …

Read More

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवले, अंगावर काटा आणणारी घटना

By Aakhada Team
21/03/2023
in :  क्राईम
0
83

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीला संपवले, अंगावर काटा आणणारी घटना आईला बेशुद्ध करून चार महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक  : नाशिकमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या गंगापूर रोड धृवनगर परिसरात ही हृदय पिळवटून …

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात

By Aakhada Team
17/03/2023
in :  क्राईम
0
105

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात  पुणे : पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची भीषण धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार चालली होती. उर्से टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भयानक होता की, …

Read More

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास

By Aakhada Team
16/03/2023
in :  क्राईम
0
252

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतला गळफास   कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.कोल्हापुरातील ब्रोंद्रे नगरमधील ही घटना आहे. नकुशा साऊ बोडेकर असं या आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी तिनं एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. त्रास देणाऱ्या तरुणाला सोडू …

Read More
1...141516...71Page 15 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
3 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
3 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
7 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
7 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

घरफाळा विभागाकडून पाच दिवसात 1 कोटी 90 लाख वसूल

Aakhada Team
21/01/2025

घरफाळा विभागाकडून पाच दिवसात 1 कोटी 90 लाख वसूल कोल्हापूर (प्रतिनिधी):-महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.15 …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 3 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 3 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 7 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 7 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 8 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved