राज्यातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे; पुढील सुनावणी गुरुवारी नवी दिल्ली: शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर गेल्या महिन्याभरापासून …