Home राजकीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व  पाहणी

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व  पाहणी

0 second read
0
0
157

no images were found

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व  पाहणी

कोल्हापूर :  महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी वारणा उद्योग समूहास भेट देऊन पाहणी केली. आमदार डॉ. विनय कोरे यांनी त्यांचे वारणा उद्योग समूहाच्या वतीने स्वागत केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेडगे, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी पी.पी. मोहोड, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान

व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंड…