September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 15 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 18 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 19 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home राजकीय (page 176)

राजकीय

मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन 

By Aakhada Team
15/09/2022
in :  राजकीय
0
265

मोदिजींच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन  कोल्हापूर : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा ७३ वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. मोदिजींच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. मा.मोदिजी अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गांच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत …

Read More

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर मुख्यमंत्री ठाम

By Aakhada Team
14/09/2022
in :  राजकीय
0
177

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर मुख्यमंत्री ठाम मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर …

Read More

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता

By Aakhada Team
14/09/2022
in :  राजकीय
0
114

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता जळगाव :  दीड वर्षापासून जळगाव महापालिकेत पत्नी महापौर व पती विरोधी पक्षनेता असल्याने जळगाव महापालिका लोकशाहीतील वेगळे उदाहरण ठरली आहे. अशी ही एकमेव घटना असावी, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. जळगाव महापालिकेत सध्या शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर असून, त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत. जळगाव महापालिका कायम कुठल्या ना कुठल्या …

Read More

जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न फोटो पोस्ट प्रकरणी न्यायालयाकडून दोषारोपपत्र दाखल

By Aakhada Team
14/09/2022
in :  राजकीय
0
119

जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न फोटो पोस्ट प्रकरणी न्यायालयाकडून दोषारोपपत्र दाखल मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. अनंत करमुसे याने आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र …

Read More

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

By Aakhada Team
14/09/2022
in :  राजकीय
0
358

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार? पणजी : गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर हे आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता …

Read More

बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By Aakhada Team
14/09/2022
in :  राजकीय
0
132

बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा …

Read More

पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

By Aakhada Team
13/09/2022
in :  राजकीय
0
145

पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलचे कार्यकर्ते भिडले कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोर्चामध्ये जोरदार गदारोळ झाला. काही ठिकाणी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी मोर्चाचे आयोजक विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना कोलकाता मधील लाल बाजार येथील पोलीस हेडक्वार्टरमध्ये नेण्यात आलं आहे. काही ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये …

Read More

…आता देशात इलेक्ट्रिक हायवे; गडकरींचा मास्टर प्लॅन

By Aakhada Team
13/09/2022
in :  राजकीय
0
213

…आता देशात इलेक्ट्रिक हायवे; गडकरींचा मास्टर प्लॅन नवी दिल्ली :  इलेक्ट्रिक बस, कार आणि बाइक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा विचार पुढे येत आहे. देशात इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा प्रस्ताव जारी करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाबाबत माहिती दिली, लवकरच देशात ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी इलेक्ट्रिक हायवे तयार केले जात …

Read More

हद्दवाढीसाठी कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन

By Aakhada Team
12/09/2022
in :  राजकीय
0
113

हद्दवाढीसाठी कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील केएमटीचे तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीच्या वतीने केएमटीच्या बुद्ध गार्डन येथील वर्कशॉप समोर पहाटे पाच वाजल्यापासून बस रोखून धरल्या आहेत. पहाटे केएमटीचे कोणीही अधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी अखेर ठिय्या मारला आणि शहरातली बससेवा ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूर …

Read More

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी बाबत हायकोर्टात याचिका दाखल

By Aakhada Team
10/09/2022
in :  राजकीय
0
389

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी बाबत हायकोर्टात याचिका दाखल मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीवरून शिंदे सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटणार आहे. विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागेचा यादीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून राज्यपालांचा निर्णय संशयास्पद असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी …

Read More
1...175176177...186Page 176 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
15 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
18 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
19 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
19 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

पीठाच्या जमिनींचा मोबदला मिळावा नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Aakhada Team
28/01/2023

    पीठाच्या जमिनींचा मोबदला मिळावा नितीन गडकरी यांच्याकडे मागणी कोल्हापूर, – रस्त्याच्या कामामध्ये …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 15 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 18 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 19 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 19 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 19 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved