चेंबुर पोलीस ठाण्यात छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे विरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईतील चेंबुरमध्ये राहणारे व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुजबळ यांच्यासोबतच अन्य दोघांवरही टेकचंदानी यांनी तक्रारीत आरोप केला आहे. उद्योगपती टेकचंदानी यांनी फोन आणि मेसेजद्वारे धमकी दिल्याचा आरोप भुजबळ यांचेवर केला आहे. ‘मला जीवे …