Home राजकीय शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार

शरद पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार

0 second read
0
0
271

no images were found

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात आज ( ४ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जात भेट घेतली. तसेच, प्रकृतीबाबात विचारपूस केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधून  सांगितले की, ‘

“शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. शरद पवार यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन त्यांच्या काही टेस्ट करतील. परत त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं,”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…