Home राजकीय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतिकात्मक भाजी मंडई 

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतिकात्मक भाजी मंडई 

5 second read
0
0
30

no images were found

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतिकात्मक भाजी मंडई 

आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोकुळ शिरगांव M.i.D.C येथील म.न.से.भाजी विक्रेते यांच्यावर होणाऱ्या पुन्हा पुन्हा अन्यायी कारवाई च्या विरोधात आरपारची लढाई चा भाग म्हणून आज सरळसरळ जिल्हाधिकारी यांच्या दारात प्रतिकात्मक भाजी मंडई भरविण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते उपस्थित होते.यावेळीराजसाहेब ठाकरे यांचा विजय असो.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. भाजी विक्रेत्यांच्या वर होणाऱ्या अन्यायी कारवाई रद्द झाली पाहिजे. खोटया तक्रारी ची चौकशी झाली पाहिजे.भाजी विक्रेत्यांच्या एकजुटीचा विजय असो.या व अनेक घोषणाबाजी ने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर भाजी विक्रेत्यांनी दणाणून सोडला.यावेळी म.न.से.पदाधिकारी कार्यक्रतै भाजीपाला विक्रेते उपस्थित होते. निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आले.निवेदना वेळी चर्चा सकारात्मक झाली. या विषयावर M.i.D.C. च्या अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन आम्हा सर्व शिष्टमंडळास यावेळी देण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…