Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

0 second read
0
0
129

no images were found

शिवाजी विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर: केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी श्री.अजित चौगुले, डॉ.भारती पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ.रविंद्र भणगे, उपकुलसचिव डॉ.निलेश बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …