Home राजकीय मतदार जागृतीबाबत बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन

मतदार जागृतीबाबत बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन

1 second read
0
0
91

no images were found

मतदार जागृतीबाबत बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन

        कोल्हापूर : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२२-२३ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदार जागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल रॅलीची सुरुवात सकाळी ठीक ९ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून करण्यात येईल, अशी माहिती ऊपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.

सायकल रॅलीचा मार्ग- शिवाजी विद्यापीठ  बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारत पासून सुरुवात ते सायबर चौक ते माऊली चौक त्यानंतर सम्राट नगर त्यानंतर एनसीसी भवन शिवाजी युनिव्हर्सिटी गेट, समारोप – शिवाजी विद्यापीठाचे जिजामाता सभागृह सहभागी विद्यार्थी/ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्ह…