Home शासकीय जिल्हा लोकशाही दिनी २ अर्ज प्राप्त

जिल्हा लोकशाही दिनी २ अर्ज प्राप्त

0 second read
0
0
27

no images were found

जिल्हा लोकशाही दिनी २ अर्ज प्राप्त

        कोल्हापूर : जिल्हा लोकशाही दिनी २ अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात प्रभारी अपर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, तहसीलदार रंजना बिचकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आजच्या लोकशाही दिन कार्यक्रमात महसूल विभाग १ अर्ज व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी -१ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…