
no images were found
कोल्हापूर सांगली मार्ग अडविला, वाहतुकीची कोंडी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होऊन कोल्हापूर सांगली मार्ग अडविला.