“राज ठाकरे हिंदू – मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत” संभाजी ब्रिगेडचा आरोप पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी केलाय. जिथं जिथं खोटा इतिहास सांगितला गेला,तिथं राज ठाकरेंनी समर्थन दिलं आहे, असंही आखरे म्हणाले आहेत.राज ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुपारी घेऊन काम करतात, असाही …