मंत्र्यांच्या आश्वासनंतर डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे पुणे : विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिल्यानंतर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. राज्य साहित्य संस्कृती …