२०२३ यंग ग्लोबल लीडर अवार्ड यादीत आदित्य ठाकरेयांचे सर्व स्तरातून कौतुक मुंबई : राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहेत.यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी …