मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे दि.११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर ; कोल्हापूर : निधीसह योजना आहे, पण पात्र व्यक्तीस त्याचा पत्ताच नसतो. योजनेवर मग पाणीच फेरले जाते. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम सुरू केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्रांसह हेलपाटे घालावे लागण्याची बाब नवी नाही. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला व्हावा, यासाठी “शासन …