September 12, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 14 minutes ago मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील
  • 18 minutes ago गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 
  • 22 minutes ago पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 
Home आरोग्य (page 39)

आरोग्य

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक आरोग्यदिन साजरा

By Aakhada Team
07/04/2023
in :  आरोग्य
0
104

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक आरोग्यदिन साजरा   कसबा बावडा( प्रतिनिधी ): डी. वाय. पाटील  हॉस्पिटल कदमवाडी येथे शुक्रवारी जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी यांनी आरोग्य फेरी काढून सुदृढ आरोग्याबाबत जनजागृती केली. त्याचाबरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते. आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य …

Read More

देशात कोरोना वाढला: केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया घेणार बैठक

By Aakhada Team
07/04/2023
in :  आरोग्य
0
82

देशात कोरोना वाढला: केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया घेणार बैठक देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.दरम्यान गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात 2300 हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. …

Read More

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८०३ कोरोना रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

By Aakhada Team
07/04/2023
in :  आरोग्य
0
95

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८०३ कोरोना रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू महाराष्ट्रात करोनाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसतं आहे. ही वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे. राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, गेल्या 24 तासात राज्यात ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, काल तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबई, ठाणे व जालन्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील …

Read More

राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला

By Aakhada Team
29/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
109

राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला मुंबई: राज्यासह संपूर्ण देशभरात मध्यंतरी करोनाची साथ पूर्णपणे ओसरली होती. मात्र, आता करोनाच्या XBB1.16 या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. कोविड साथीच्या काळात महाराष्ट्र हे करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक होते. परंतु, महाराष्ट्रात योग्य नियोजनामुळे कोविडची परिस्थिती नियंत्रणात आली होती. परिणामी करोनाच्या बाबतीत नागरिक बरेच निर्धास्त झाले आहेत. परंतु, आता महाराष्ट्रात करोना …

Read More

महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर

By Aakhada Team
28/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
239

महापालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीर कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी कर्करोग माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर केशवराव भोसले नाटयगृह येथे सकाळी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. हे शिबीर प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त रविकांत अडसूळ व आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले. …

Read More

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

By Aakhada Team
28/03/2023
in :  आरोग्य
0
121

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्याची माहिती नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला होता. काल दौरा अर्धवट सोडून त्यांनी तपासणी केली होती. मिळालेल्या माहितीवरून …

Read More

शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शताब्दी वर्ष शुभारंभ

By Aakhada Team
27/03/2023
in :  आरोग्य, सामाजिक
0
150

शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शताब्दी वर्ष शुभारंभ कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची अग्रणी आणि शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनचा शताब्दी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. पुढील वर्षी २०२४ ला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा बुधवारी दिनांक२९ मार्च २०२३ रोजी …

Read More

एच -३ एन- २ आजारावर व्यापक मोहीम राबवा- पालकमंत्री

By Aakhada Team
20/03/2023
in :  आरोग्य, शासकीय
0
98

एच -३ एन- २ आजारावर व्यापक मोहीम राबवा- पालकमंत्री पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले,   नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लुएन्झा संसर्ग एच -३ एन- २ आजाराच्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केल्यास तो लवकर बरा होतो. इन्फ्लुएन्झा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा. लसीकरण पूर्ण करुन घ्या. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या करा, पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याला प्राधान्य द्या.  नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप आदी …

Read More

सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा गतीने उपलब्ध करुन देऊ  -पालकमंत्री 

By Aakhada Team
20/03/2023
in :  आरोग्य, शासकीय
0
114

सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा गतीने उपलब्ध करुन देऊ  -पालकमंत्री  कोल्हापूर  : श्रीअंबाबाई मंदिर, श्रीजोतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास तसेच सीपीआरसह अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देवून  कोल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी छत्रपती …

Read More

मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर च्या डॉक्टरांची  ३१ वर्षीय महिलेवर केले  यशस्वी उपचार

By Aakhada Team
17/03/2023
in :  आरोग्य
0
75

मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर च्या डॉक्टरांची  ३१ वर्षीय महिलेवर केले  यशस्वी उपचार पुणे  नुकतेच बाणेरच्या माणिपाल हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांनी हृदयाशी संबंधित विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या ३१ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.  या तरुणीवर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून तीचा अरिथमिया आणि ब्लॅकआऊटच्या मोठ्या समस्यांचा त्रास अशा दोन गंभीर तक्रारींमुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.  सखोल तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की तिचे पेसमेकर नीट काम करत नाहीये. २ डी इको केल्यानंतर असेही आढळले की तिच्या हृदयाचे ठोके ही अनियमित आहेत.  डॉ. अभिजित जोशी यांनी तिच्या अरिथमियावर उपाय करण्यासाठी पेसमेकर बदलण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या हृदयाच्या व्हॉल्व्ह नीट काम करत नसल्यामुळे डॉ. श्रीरंग रानडे  आणि त्यांच्या टिम ने अतिशय आपात्कालीन अशा स्थिती दोन्ही बाजूच्या डबल हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी केली आणि रुग्णाचा जीव वाचवला.    हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी या प्रक्रिये मध्ये हृदयातील व्हॉल्व्ह्स जागी कृत्रिम अशा व्हॉल्व्ह बसवण्यात येतात आणि त्यामुळे हृदयाची रक्ताला पंप करण्याची क्षमता वाढवण्यात येते.  या अनोख्या केस मध्ये रुग्णाच्या हृदयावर या आधी सुध्दा दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.  २०१५ मध्ये करण्यात आलेल्या दोन सर्जरीज मधील पहिली म्हणजे मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (एमव्हीआर) सर्जरी आणि दुसरी म्हणजे हृदयाचे ठोके कमी असल्यामुळे पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया होय.  पहिल्यांदा हृदयाचे ठोके नियमित करण्यासाठी पेसमेकर बसवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला पण हृदयाच्या व्हॉल्व्ह मध्ये समस्या निर्माण झाल्याने प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती.  कारण हृदयाचा व्हॉल्व्ह हा अडकत असल्यामुळे त्याचा ताण फुप्फुसे आणि यकृतावर पडत होता.   यावेळी बोलतांना पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल्स च्या कार्डिओलॉजी विभागाचे कन्सल्टंट आणि एचओडी डॉ. अभिजित जोशी यांनी सांगितले “रुग्णाला श्वास घेण्याच्या समस्ये सह ब्लॅकआऊट सारख्या समस्यांमुळे अतिशय गंभीर परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले होते.  तरुण रुग्णाला अशा स्थितीत आणि हृदयात पेसमेकर लावलेल्या स्थितीत आणणे ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट होती.   आम्ही आयसीयू मध्ये लगेच तिची समस्या समजून घेतली रक्तदाब नॉर्मल रेंज मध्ये राहण्यासाठीची औषधे सुरु केली.  पेसमेकर बदलल्या नंतरही सुधारणा दिसून येत नव्हती  आणि ‍तिच्या हृदयाचे ठोके कमी होत होते.  पुन्हा एकदा २डी इको केल्यानंतर असे आढळून आले की तिच्या हृदयातील पूर्वी बदलण्यात आलेला व्हॉल्व्ह हा संपूर्णत: चोक होण्याच्या मार्गावर असून दुसर्‍या डाव्या बाजूच्या व्हॉल्व्ह मधून थोडा रक्तस्त्राव होत होता.  डॉ. भूषण नगरकर, आयसीयू प्रमुख, डॉ. सुहास सोनवणे, कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट, कार्डियाक परफ्युजनिस्ट, सम्राट बागल आणि नलिनी अवगुणे यांच्या सहकार्यामुळे आम्ही रुग्णाला सर्वोत्तम उपचार देऊ शकलो आणि तिला नवीन जीवन देऊ शकलो.” या केसच्या गंभीरते विषयी बोलतांना कार्डिओथेरॉकिक ॲन्ड व्हस्क्युलर सर्जरी चे कन्सल्टंट आणि एचओडी डॉ. श्रीरंग रानडे यांनी सांगितले “ ही केस आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होती कारण तिच्या हृदयाला आधीच हानी पोहोचलेली होती आणि त्याच बरोबर यकृत आणि फुप्फुसांवर सुध्दा परिणाम होत होता. पूर्वी करण्यात आलेल्या सर्जरी मुळे हृदया बरोबरच जवळपासच्या अवयवांवरही परिणाम होऊ शकत होता आणि रुग्णाच्या हृदयाला वेगळे काढून कार्डिओपल्मनरी बायपास करणे हे सुध्दा एक मोठे आव्हान होते.  त्याच बरोबर पूर्वी लावण्यात आलेले त्रासदायक व्हॉल्व्ह्ज काढणे तेही तिच्या हृदयाला कोणतीही इजा पोहोचू न देता करणे ही गोष्ट खूपच आव्हानात्मक होती. तिची गंभीर परिस्थिती पाहता आणि आव्हानात्मक स्थिती पाहता ही शस्त्रक्रिया संपूर्ण रात्रभर सुमारे ८ तास चालली.   तिचे हृदय हे शस्त्रक्रियेनंतर खूपच अशक्त बनले होते आणि त्याचे आरोग्य सुधारण्यापूर्वी तिला सीपीबी (कार्डिओपल्मनरी बायपास मशीन) वर ठेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. 

Read More
1...383940...47Page 39 of 47

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

Aakhada Team
14 minutes ago

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

Aakhada Team
18 minutes ago

पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

Aakhada Team
22 minutes ago

‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Aakhada Team
28 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सामाजिक, सांस्कृतिक आशय शाब्द साहित्यातून शोधला पाहिजे–डॉ.मुकुंद कुळे

Aakhada Team
13/12/2022

सामाजिक, सांस्कृतिक आशय शाब्द साहित्यातून शोधला पाहिजे–डॉ.मुकुंद कुळे ‘‘लोकसाहित्याच्या निर्मितीमागे समूह मनाची प्रेरणा काम …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 14 minutes ago

    मुंढवा येथील शासकीय जमीन कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करा-हेमंत पाटील

  • 18 minutes ago

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम 

  • 22 minutes ago

    पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी 

  • 28 minutes ago

    ‘एसएस रिटेल लिमिटेड’चा आयपीओ १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

  • 37 minutes ago

    गणेशोत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

© Copyright 2022, All Rights Reserved