Home आरोग्य छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुगण विभाग रविवारी सुरु

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुगण विभाग रविवारी सुरु

6 second read
0
0
106

no images were found

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुगण विभाग रविवारी सुरु

       कोल्हापूर  : सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सार्वजनीक सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु, आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरु राहील, अशी माहिती रा.छ.शा.म.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छ. प्र. राजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास…