महापालिकेमार्फत 20 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी):- देशामध्ये दि. 20 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राष्ट्रीय वंध्यत्व निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग व सिध्दगिरी जननी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नागरिकांसाठी वंध्यत्व निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दि.24 एप्रिल 2025 रोजी …