April 23, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली
  • 3 hours ago पोकोकडून पोको सी81 सिरीज लाँच: मोठा डिस्प्ले आणि दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता
  • 3 hours ago वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ? – हिंदु जनजागृती समिती
Home Uncategorized (page 98)

Uncategorized

शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा

By Aakhada Team
13/09/2022
in :  Uncategorized
0
104

शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा मुंबई : शेअर बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली. सेन्सेक्सने बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. आजही शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 322 अंकांच्या तेजीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 103 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज 0.54 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,115 अंकांवर …

Read More

भारत-पाकिस्तान सीमेवर गुरुदासपूरमध्ये ड्रोनची घुसखोरी

By Aakhada Team
12/09/2022
in :  Uncategorized
0
109

भारत-पाकिस्तान सीमेवर गुरुदासपूरमध्ये ड्रोनची घुसखोरी नवी दिल्लीः गुरुदासपूर सीमेवर पहाटेच्या सुमारास बीएसएफ जवानाला घुसखोरी करणारा हा पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. सीमेवरील बीओपी 89 कॉर्प्सच्या परिसरात ही भारताच्या हद्दीत ड्रोनकडून ही घुसखोरी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनची घुसखोरी सारख्या कुरघोड्या चालूच आहेत. गुरुदासपूरमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ड्रोनने सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी बीएसएफ जवानांनी …

Read More

इस्त्राईल आणि सिरियामध्ये युद्धाला सुरूवात

By Aakhada Team
01/09/2022
in :  Uncategorized
0
100

इस्त्राईल आणि सिरियामध्ये युद्धाला सुरूवात दमास्कस : सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार इस्त्राईलकडून हवाई हल्ला झाला असून सिरियामध्ये असलेली इराणची विमाने लक्ष्य केल्याचा आरोप सिरियाकडून करण्यात आला आहे. रशिया युक्रेनचे युद्ध नुकतेच संपुष्टात आले असताना इस्त्राईल आणि सिरियामध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे. असून सिरियामध्ये असलेली इराणची विमाने लक्ष्य केल्याचा आरोप सिरियाकडून करण्यात आला आहे. अलोपो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिला हल्ला तर …

Read More

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी घेतले जोतिबा व अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन

By Aakhada Team
22/08/2022
in :  Uncategorized, राजकीय
0
325

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी घेतले जोतिबा व अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन  कोल्हापूर :  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे जोतिबाचे आणि कोल्हापूर येथे करवीर निवासनी अंबाबाईचे (महालक्ष्मी)  दर्शन घेतले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपविभागीय अधिकारी, वैभव नावडकर व अमित माळी, तहसीलदार शीतल मुळे, रमेश शेंडगे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व अधिकारी …

Read More

कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार

By Aakhada Team
18/08/2022
in :  Uncategorized
0
292

कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार सांगली : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठच्या शेतात काल 14 फुटी मगर आढळून आली होती. दोन महाकाय मगरीच्या भांडणात आणि या मगरीचे वय झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मादी जातीची ही मगर होती. काल नदी काठी ही मगर एका शेतात निपचित पडून होती. मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची …

Read More

‘भ्रष्टाचार मुक्त पुणे’संकल्पासाठी बसपाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

By Aakhada Team
16/08/2022
in :  Uncategorized
0
428

‘भ्रष्टाचार मुक्त पुणे‘संकल्पासाठी बसपाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न मुंबई/ पुणे : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता मुक्त भारताच्या संकल्प कधी केला नाही. भाजप सत्तेवर आली तर कॉंग्रेसमुक्तीचा, तर कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सांप्रदायिक द्वेष,आरएसएस मुक्त भारताचा संकल्प करते.स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याही पक्षाने अस्पृश्यता, जातीय भेदभाव, गरीबी, बेरोजगारी, दलित महिला अत्याचार मुक्तीची साधी चर्चा देखील केली नाही. पंरतु, सर्वजनाच्या हितासाठी आणि सर्वजनाच्या सुखासाठी केवळ बसपाच पक्ष …

Read More

39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू

By Aakhada Team
16/08/2022
in :  Uncategorized
0
86

39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 39 जवान होते. आतापर्यंत या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोr आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन योजनेला ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर २०२१’ हा सन्मान

By Aakhada Team
06/08/2022
in :  Uncategorized
0
90

आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन योजनेला ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर २०२१’ हा सन्मान निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळवण्याची ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीने आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन प्लॅन हे अनोखे अ‍ॅन्युईटी उत्पादन लाँच केले आहे, ज्यावर आयुष्यभर खात्रीशीर निवृत्तीवेतन ते उत्पादन खरेदी करते वेळेस निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात मिळते. निश्चित उत्पन्नाशी संबंधित इतर साधनांवरील व्याजदरात येणाऱ्या अस्थिरतेचा निवृत्तीवेतनाच्या रकमेवर परिणाम होत नाही. जॉइंट लाइफ पर्यायाची …

Read More

देशात जुलै महिन्यात ६ अब्ज डिजिटल व्यवहार

By Aakhada Team
02/08/2022
in :  Uncategorized, राजकीय
0
106

देशात जुलै महिन्यात ६ अब्ज डिजिटल व्यवहार, पंतप्रधानांकडून देशवासियांचे कौतुक नवी दिल्ली : देशातील अनेक नागरिक डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. अशात जुलै महिन्यात युपीआयच्या माध्यमातून तब्बल ६ अब्ज डिजिटल व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळे देशवासियांचे कौतुक केले आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय अर्थमंत्री …

Read More

चोरट्याकडून वृद्धेचा खून, वृद्धास मारहाण; दागिने लांबवले

By Aakhada Team
01/08/2022
in :  Uncategorized, क्राईम
0
273

कोल्हापूर : चोरट्याकडून वृद्धेचा खून, वृद्धास मारहाण; दागिने लांबवले काल मध्यरात्री चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन तिचा गळा दाबून खून केला. चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानेच वृद्धास मारहाण केली. ही घटना चिंचवाड (ता. शिरोळ) येथे घडली. या हल्ल्यामध्ये चंपाबाई ककडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये रविवारी गुन्हा दाखल झाला …

Read More
1...979899Page 98 of 99

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

Aakhada Team
2 hours ago

पोकोकडून पोको सी81 सिरीज लाँच: मोठा डिस्प्ले आणि दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता

Aakhada Team
3 hours ago

वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ? – हिंदु जनजागृती समिती

Aakhada Team
3 hours ago

एसूस कडून ए आय -शक्तीवर चालणाऱ्या ExpertBook अल्ट्रा लॅपटॉपचे भव्य लॉन्च; P सिरीजचाही विस्तार

Aakhada Team
3 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

किडनी संबंधित आजाराचे निदान करणारे उपकरण विकसित:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश 

Aakhada Team
12/11/2025

किडनी संबंधित आजाराचे निदान करणारे उपकरण विकसित:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचे यश  कोल्हापूर (प्रतिनिधी):–किडनीशी …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

  • 3 hours ago

    पोकोकडून पोको सी81 सिरीज लाँच: मोठा डिस्प्ले आणि दैनंदिन गरजांसाठी विश्वासार्ह कार्यक्षमता

  • 3 hours ago

    वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ? – हिंदु जनजागृती समिती

  • 3 hours ago

    एसूस कडून ए आय -शक्तीवर चालणाऱ्या ExpertBook अल्ट्रा लॅपटॉपचे भव्य लॉन्च; P सिरीजचाही विस्तार

  • 4 hours ago

    उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

© Copyright 2022, All Rights Reserved