Home Uncategorized 39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू

39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू

0 second read
0
0
52

no images were found

39 जवानांसह बस नदीपात्रात कोसळली, 6 जणांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 39 जवान होते. आतापर्यंत या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोr आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Load More Related Articles

Check Also

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान:- मंत्री अनुप्रि…