no images were found
इस्त्राईल आणि सिरियामध्ये युद्धाला सुरूवात
दमास्कस : सिरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार इस्त्राईलकडून हवाई हल्ला झाला असून सिरियामध्ये असलेली इराणची विमाने लक्ष्य केल्याचा आरोप सिरियाकडून करण्यात आला आहे. रशिया युक्रेनचे युद्ध नुकतेच संपुष्टात आले असताना इस्त्राईल आणि सिरियामध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे.
असून सिरियामध्ये असलेली इराणची विमाने लक्ष्य केल्याचा आरोप सिरियाकडून करण्यात आला आहे. अलोपो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिला हल्ला तर दुसरा हल्ला राजधानी दमास्कस येथे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इस्त्राईलकडून सिरियातील दोन ठिकाणी मिसाईल हल्ले केल्याचा आरोप आहे. इराणच्या विमानातून सिरिया येथील सैन्याला मदत पोहोचली जात असताना हा हल्ला झाला आहे.
सिरियाची राजधानी दमास्कस येथे इराणचे विमान सैन्याला मदत पोहोचत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्याच्या अगोदर काही वेळापूर्वीच इस्त्राईलचे पंतप्रधान येर लॅपिड आणि अमेरिकेचे पंतप्रधान जो बायडेन यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यामुळे या हल्लामागे कोणता मोठा कट आहे का अशा चर्चा सुरू असून
सिरियाकडून इराणच्या सैन्याला आणि विमानाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या घडामोडीमुळे इस्त्राईल आणि इस्लामिक देश असलेले सिरिया, इराणमध्ये तणावाचे वातावरण आहे.