स्कोडा ऑटो इंडियाकडून एनीटाइम वॉरंटी पॅकेज लॉन्च कोल्हापूर : विक्रीच्या संदर्भात २०२२ ला सर्वात मोठे वर्ष म्हणून संपादित केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडिया आपल्या पहिल्या सादरीकरणासह २०२३ चा शुभारंभ करत आहे. नवीन कार नाही, तर नवीन, क्रांतिकारी, ग्राहक उपक्रम, ज्याचा मालकीहक्क अनुभव व ग्राहक समाधान वाढवण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम आहे एनीटाइम वॉरंटी, ज्यामध्ये १ वर्ष/२०,००० किमी वॉरंटी पॅकेज आहे, जे कोणत्याही विद्यमान प्रमाणित किंवा विस्तारित वॉरंटीज वाढवण्यासाठी वापरता …