मध्यरात्री १०० फुट खोल दरीतून पोलिसांनी वाचवला तिघांचा जीव कोल्हापूर :साखरप्याजवळील घाट उतरत असताना कोल्हापूरच्या दाम्पत्याला कार थेट १०० फुट खोल दरीत मध्यरात्री दोन वाजता कोसळली. यात पती-पत्नीसह चार वर्षांची मुलगी होती. खोल दरीत कोसळूनही संयम न सोडता तातडीने ११२ क्रमांकावरून माहिती दिल्याने अवघ्या १५ मिनिटात पोलिसांनी धाव घेत गाडीतून तिघांना सुखरुप बाहेर काढत जीव वाचवला. गाडी थेट दरीत कोसळल्यानंतर …