Home Uncategorized रायगडच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट

रायगडच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट

4 second read
0
0
108

no images were found

रायगडच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट

मुंबई:  रायगडच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याची समोर आले आहे. मुंबईच्या जवळील ही घटना आहे. भारतीय नौसेना क्षेत्रात संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ आज एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिस बंदर क्षेत्राला सकाळी 10 वाजता याची माहिती देण्यात आली. सूत्रांनी सांगितले की बोट अडवण्यात आली असून त्यात दोन पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी  ही दिली आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…