शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी रोजगार मेळावा कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक …