प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडियाकडून ४थ्या वार्षिक ‘वी सी इक्वल’ समिटमध्ये नवीन कटिबद्धतांची घोषणा मुंबई : विक्स, एरियल, जिलेट, पॅम्पर्स इत्यादींसारख्या ब्रॅण्ड्सची निर्माती कंपनी प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल इंडिया (पीअॅण्डजी इंडिया) ने आज त्यांचे चौथे वार्षिक वी सी इक्वल इक्वॉलिटी अॅण्ड इन्क्लुजन समिट २०२३ मध्ये देशभरात इक्वॉलिटी अॅण्ड इन्क्लुजनला (ईअॅण्डआय) (समानता व सर्वसमावेशकता) चालना देण्याचा मनसुबा असलेल्या नवीन कटिबद्धतांची घोषणा केली. या इव्हेण्टमध्ये प्रतिष्ठित समर्थक व व्यक्तिमत्त्वांनी समाजाला समानता …