Home Uncategorized  वेदांत किरण पाटील याला राज्यस्तरीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

 वेदांत किरण पाटील याला राज्यस्तरीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

2 second read
0
0
104

no images were found

 वेदांत किरण पाटील याला राज्यस्तरीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
 

हातकलंगले: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 26 एप्रिल ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये दहा मीटर पिपसाइट रायफल शूटिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात मुलांमध्ये कुमार वेदांत किरण पाटील याने 400 पैकी 397 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे वेदांत पाटील हा मूळचा रुकडी तालुका हातकलंगले  चा असून तो सध्या लक्ष शूटिंग अकॅडमी पनवेल नवी मुंबई येथील सराव करत आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…