Home संस्कृतिक संत गुलाबराव महाराज यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

संत गुलाबराव महाराज यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

1 second read
0
0
31

no images were found

संत गुलाबराव महाराज यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर : संत गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांना प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

तृतीयपंथी कल्याण, हक्क व संरक्षण कायदा’ विषयावर गुरूवारी कार्यशाळा

‘तृतीयपंथी कल्याण, हक्क व संरक्षण कायदा’ विषयावर गुरूवारी कार्यशाळा कोल्हापूर, : महाराष्ट्…