Home शासकीय जिल्हा नियोजन समितीची सभा 8 जानेवारी रोजी

जिल्हा नियोजन समितीची सभा 8 जानेवारी रोजी

8 second read
0
0
66

no images were found

जिल्हा नियोजन समितीची सभा 8 जानेवारी रोजी

कोल्हापूर  : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी दिली.

       या बैठकीत दि. 26 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत माहे डिसेंबर 2023 अखेरच्या खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा विकास आराखड्यास मान्यता देणे व आयत्यावेळचे विषय होणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…