Home शासकीय प्रजासत्ताक दिनानिमित् जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित् जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण

2 second read
0
0
214

no images were found

प्रजासत्ताक दिनानिमित् जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण

   कोल्हापूर:-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक आठ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्र. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…