Home राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर

0 second read
0
0
171

no images were found

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीमधील कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असून, ते यावेळी अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासही ते उपस्थिती लावतील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…