Home शासकीय जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे स्थलांतर

जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे स्थलांतर

0 second read
0
0
173

no images were found

जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे स्थलांतर

 कोल्हापूर : जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर हे कार्यालय पागा इमारत, भवानी मंडप येथे होते. सध्या हे कार्यालय ‘सी’ बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर 416004 येथे स्थलांतरीत झाले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ मुंबई/कोल्हापूर,…