डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार : कुशिरे येथे ५०० हून अधिक बीज गोळ्यांची पेरणी कोल्हापूर( प्रतिनिधी):- देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश देत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागातील फिटनेस क्लबतर्फे कुशिरे येथे निसर्ग ट्रेक आणि बीजगोळे निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ५०० हून …