नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरूस भरल्यास उधळून लावणार; हिंदू एकता आंदोलनाची संतप्त निदर्शने कोल्हापूर (प्रतिनिधी):-“विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार याच्या नावाने भरणाऱ्या बेकायदेशीर ऊरसावर कायमस्वरूपी बंदी घाला, मुस्लिम सरदार मलिक ए रेहानच्या नावाने उभारलेला बेकायदेशीर दर्गा उध्वस्त करा, विशाळगडावरील न्यायालयाने स्थगिती दिलेली बांधकामे चांगल्या वकिलाची नेमणूक करून त्यावरील स्थगिती उठवून ती बेकायदेशीर …