स्कोडा ने ऑल-न्यू स्कोडा कोडियक कार केली लाँच कोल्हापूर ,: स्कोडा कायलॅक श्रेणीच्या यशस्वी लाँचनंतर स्कोडा ऑटो इंडिया आता त्यांची लक्झरी ४x४ एसयूव्ही कोडियकच्या ऑल-न्यू जनरेशनच्या लाँचसह स्पेक्ट्रकच्या दुसऱ्या बाजूस नवीन कारची घोषणा करत आहे. भारतात व जगभरात सेकंड जनरेशन असलेली नवीन कोडियक लक्झरी, सुधारणा, ऑफ-रोड क्षमता, ऑन-रोड गतीशीलता आणि सात-आसनी विविधतेच्या सिग्नेचर संयोजनासह भारतामध्ये लाँच करण्यात आली आहे. …