राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार बरसणार मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडीप असणार आहे. दरम्यान पुढच्या 24 तासांत हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता …