Home सामाजिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणाव्यात : प्रियंका चतुर्वेदी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणाव्यात : प्रियंका चतुर्वेदी

0 second read
0
0
117

no images were found

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणाव्यात : प्रियंका चतुर्वेदी

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे. देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या साजरा केला गेला. त्याचप्रमाणे देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आठवणही काढण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिनही जवळ येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून एक मागणी केली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल,…