Home सामाजिक पर्युषण महापर्व काळात कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद

पर्युषण महापर्व काळात कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद

0 second read
0
0
68

no images were found

पर्युषण महापर्व काळात कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद

कोल्हापूर : भारतातील जैन धर्मीयांचा महत्वाचा सण म्हणजे पर्युषण महापर्व दि. 24 ते 31 ऑगस्ट 2022 अखेर साजरा करण्यात येत आहे. या पवित्र सणाच्या कालावधीमध्ये हिंसा होवू नये व हा सण त्यागाचे प्रतिक म्हणुन धर्मआराधण करून साजरा केला जातो. या काळात जिल्हयातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावेत असे महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडून दिनांक 29 जून 2019 च्या पत्राने कळविण्यात आले आहे. तरी कोल्हापूर शहरातील समस्त मांस विक्रेते यांना कळविणेत येते की, बुधवार दिनांक दि.24 ते 31 ऑगस्ट 2022 अखेर महापर्व पवित्र सणाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार असून सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी याची नोंद घेवून सदर दिवशी आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles

Check Also

भारती सिंहने शब्बीर अहलूवालियाला ‘टेलिव्हिजनचा अजय देवगण’ म्हटले

भारती सिंहने शब्बीर अहलूवालियाला ‘टेलिव्हिजनचा अजय देवगण’ म्हटले      …