September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 5 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 5 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 22 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home सामाजिक (page 364)

सामाजिक

हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी सहभागी

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
355

हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी सहभागी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हरघर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून आज नागपुरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते.

Read More

हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत पंकजा मुंडेही सहभागी

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
167

हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत पंकजा मुंडेही सहभागी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते.

Read More

विदर्भातील खरीप हंगाम अतिवृष्‍टीमुळे संकटात..

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
120

विदर्भातील खरीप हंगाम अतिवृष्‍टीमुळे संकटात.. सध्याच्या काळात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलैतच सुमारे १० लाख हेक्‍टरमधील शेतपिकांची हानी झाल्‍याची सरकारी आकडेवारी समोर आली. आता नव्‍याने झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्‍यात आले आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. लागवडीचा वाढलेला खर्च, मशागतीसाठी मनुष्‍यबळाचा अभाव, बाजारात शेतमालांच्‍या दराची अस्थिरता अशा विचित्र चक्रात सापडलेले शेतकरी या अतिवृष्‍टीच्‍या …

Read More

ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
718

ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवासस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक ठाणे : ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा आज, शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ …

Read More

एकनाथ शिंदेंकडून शिवसैनिकासाठी तातडीने २ लाखांची मदत

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
260

एकनाथ शिंदेंकडून शिवसैनिकासाठी तातडीने २ लाखांची मदत परभणी महानगरपालिकेतील प्रामाणिक शिवसैनिक सदस्य चंदू शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या मदतीमुळे या जीवनदान मिळाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे त्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे. परभणी : परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रामाणिक सदस्य चंदू शिंदे यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले. चंदू शिंदे यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे. ही मदत शिंदे गटाचे …

Read More

वसंतदादा पाटील यांची नात डॉ.मधु पाटील यांचे निधन; अंत्यसंस्कार आज

By Aakhada Team
13/08/2022
in :  सामाजिक
0
372

वसंतदादा पाटील यांची नात डॉ.मधु पाटील यांचे निधन; अंत्यसंस्कार आज माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची बहीण डॉ. मधु पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. वसंतदादा पाटील यांच्या त्या नात होत्या. सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात डॉ. मधु प्रकाश पाटील यांचे निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस प्रदेश …

Read More

क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन

By Aakhada Team
10/08/2022
in :  सामाजिक
0
101

क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतीवीरांच्या स्मृतींना भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. क्रांतीवीरांच्या स्मारकास अभिवादन, वृक्षारोपण आणि समूह राष्ट्रगीत गायन असे उपक्रम विद्यापीठात राबविण्यात आले. विद्यापीठाच्या क्रांतीवनामधील स्मारकास सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज …

Read More

भाजपा कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने जनजागृती पदयात्रा

By Aakhada Team
10/08/2022
in :  सामाजिक
0
122

भारताचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्त भाजपा कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने जनजागृती पदयात्रा कोल्हापूर : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या आवाहनानुसार “हरघर तिरंगा, घरघर तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात यावा असे आवाहन देशातील सर्व नागरिक व रहिवाशी बांधवांना करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी …

Read More

कच्च्या तेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता

By Aakhada Team
10/08/2022
in :  सामाजिक
0
117

कच्च्या तेलाच्या किमतीत घट : इराण आण्विक करार सुरू करण्याच्या चर्चेचा परिणाम मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी प्रति बॅरल एक डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर अनेक महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले. २०१५ मधील इराण आण्विक करार पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेतील नवीन प्रगतीमुळे ही घसरण झाली आहे. हा करार पुन्हा सादर करण्यासाठी युरोपियन संघाने अंतिम मसुदा तयार केला …

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वॉर्डसभांद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती

By Aakhada Team
09/08/2022
in :  सामाजिक
0
126

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वॉर्डसभांद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृसाठी शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत प्र.क्र.55 पदमाराजे उदयान परिसर, प्र.क्रं 56 शहाजी उद्यान, प्र.क्रं.69 तपोवन, प्र.क्रं.70 मधील वीर सावरकर विद्यालामध्ये, प्र.क्र.75 साळोंखेनगर येथे हर घर तिरंगाबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपशहर अभियंता एन.एस.पाटील, …

Read More
1...363364365...369Page 364 of 369

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
5 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
5 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
22 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून

Aakhada Team
29/12/2022

अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून ठाणे : आई आपल्या …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 5 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 5 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 22 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 22 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 22 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved