अॅबॉट संपूर्ण भारतातील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करणार; २.५ दशलक्ष व्यक्तींना दर्जेदार, सुलभ केअर सेवा उपलब्ध होणार अॅबॉटने भारतातील नऊ राज्यांमधील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर्स (एचडब्ल्यूसी) मध्ये अपग्रेड करण्यासाठी अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. सहा पीएचसी अगोदरच अपग्रेड करण्यात आले आहेत. यामुळे दरवर्षाला महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा व झारखंडमधील २.५ दशलक्षहून अधिक व्यक्तींना …