Home सामाजिक भगवान महावीर अध्यासनास प्रा. श्री पासगोंडा चवगोंडा पाटील यांची बृहत देणगी

भगवान महावीर अध्यासनास प्रा. श्री पासगोंडा चवगोंडा पाटील यांची बृहत देणगी

0 second read
0
0
74

no images were found

भगवान महावीर अध्यासनास प्रा. श्री पासगोंडा चवगोंडा पाटील यांची बृहत देणगी

      कोल्हापूर : प्रा. श्री पासगोंडा चवगोंडा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी दहा हजार रु. (10,000) अशी बृहत देणगी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विंजय ककडे यांचेकडे सुपूर्द केली.

श्री पासगोंडा पाटील हे जयसिंगपुर महाविध्यालयातील सेवा निवृत्त प्राध्यापक असून ते वाणिज्य या विषयाचे प्राध्यापक आहेत. या बृहत देणगी बद्दल शिवाजी विध्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. डॉ. पी एस पाटील, कुलसचिव मा. डॉ. व्ही एन शिंदे यांनी पासगोंडा पाटील यांचे आभार मानले आहेत.

भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस(100 %) पात्र आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…