सामाजिक कार्याचा वसा चालवणाऱ्या मधुरिमाराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.. कोल्हापूर : माजी आरोग्यमंत्री, पिताश्री स्वर्गिय दिग्वीजय खानविलकर यांच्याकडूनच त्यांना समाजकारणाच बाळकडू मिळालं……. त्या बळावर त्यांनी अफाट जनसंपर्क केला. प्रत्येकाची सुख – दुःख समजून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं.समाजातील प्रत्त्येक घटकाशी त्या एकरूप झाल्या आहेत. महाराजकुमार ‘ मालोजीराजे छत्रपती ‘ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या …