महात्मा फुले कृषी विद्यापीठात जन्मलेल्या कालवडीचे वजन 22.9 किलो देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून राहुरी कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्प येथे पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या या प्रकल्पातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापराचा प्रारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२१ मध्ये …