Home सामाजिक साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

0 second read
0
0
461

no images were found

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

कोल्हापूर : कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या सहयोगाने प्रदर्शन आयोजित केले आहे. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…